|| अँडिक्शन ||

Started by Çhèx Thakare, October 13, 2013, 01:31:47 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

||  अँडिक्शन. ||
.
.
.
न वेळेवर चहा
न वेळेवर जेवण
न वेळेवर कॉलेज
न अभ्यासात मन
.
न घरच्यां साठी वेळ
न मिञां साठी वेळ
सतत मोबाईल मधे डोकावलेले
न कूठल्या कामात बसलेला मेळ
.
ती भूक हि कमी झाली
ते वजन हि कमी झाले
सतत बसून एका ठिकाणी
ते फिरणे हि कमी झाले
.
राञीच जागणं माझ वाढलं
काळ वर्तूळ डोळ्या खाली दाटलं
सोसून मानसिक तान नेहमी
पाणी डोळ्यातच माझ्या साठलं
.
पण आता ठरवून मनाशी एक
मी आता ऐकणार नेहमी मनाचे
सावरून स्वत: ला अँडिक्शन मधून
नेहमी ऐकनार प्रियजनाचे
.
तो व्यायाम सूरू करणार
आहार भरपूर मी घेणार
पून्हा मिळवून जिवन माझे
अँडिक्शन ला राम राम आता करणार
.
©  Çhex Thakare

santoshi.world

very nice .............

राञीच जागणं माझ वाढलं
काळ वर्तूळ डोळ्या खाली दाटलं :D

Çhèx Thakare



Çhèx Thakare