अधुरं प्रेम

Started by सतीश भूमकर, October 19, 2013, 11:39:18 AM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

एकदा राधा म्हणाली कृष्णाला
' ऎ कान्हा  हे खरं प्रेम कुणाच्याच
नशिबी का  रे नसतं'?

मग कृष्ण म्हणाला राधेला
अग हे कोड जर मला सुटल असत
तर आपलं प्रेम अस अधुरं राहील नसत.

@सतीश भूमकर