हे खास तिच्यासाठी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., October 20, 2013, 05:16:06 PM

Previous topic - Next topic
हे खास तिच्यासाठी...!!

काय वाटते मनाला,
काहीच कळत नाही.....

कारण ???

खरं तर मन ही आता,
तुझ्याविणा कुठेच रमत नाही.....

काय चालते मनात,
काहीच समजत नाही.....

कारण ???

तुझ्याशिवाय खरं तर,
मला करमत नाही.....

काय लागतेस तु माझी,
मला सांगता येत नाही.....

कारण ???

तुझ्याशिवाय मन माझे,
दुसरे काहीच मागत नाही.....

का रडते मन एकटेपणात,
खरच मला उमजत नाही.....

कारण ???

तुझ्यावर लिहलेल्या कवितांना,
शब्दात बांधता येत नाही.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २०-१०-२०१३...
दुपारी ०४,१२...
© सुरेश सोनावणे.....

minal ambre

Man udas udas....
Tyala lage tuzi asss...
Kaa lage jiva aas...
Vedya mana sang na...
Vedya mana sang na...
vedya mana sang na....

Neel lahare

Manat maza tu asav
Tuza shivay he man konacha nasav

Manat maza tu basav
Tuza shivay ha manat koni nasav

Swapnat maza tu asav
Tuza shivay swapnach nasav

Tuza shivay he jivanach nasav
..... Neel lahare
... 8698620180

siddhesh 68

मी तुला भेटलो  नाही
तु मला भेटली नाही
आपण कुजबुजतो अंतर्मनात
कदाचित गाठी जुळल्या असतील नभात

भविष्याची शाश्वती नाही
झाल्या गेल्याचा खेद नाही
सहवास असेल तर शिखराएवढा उत्तुंग
जेव्हा गहिवर असेल समुद्राएवढा अथांग

ओढ तुझ्याबद्दल तेवढीच
जेवढी चातकाला आस पावसाची
तरी मन मारून जगतो मी
ठेऊन आशा पुढल्या जन्मीची

Siddhesh