बारीक पोर...

Started by शिवाजी सांगळे, October 22, 2013, 03:41:41 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रस्त्यावरच बारीक पोर,
गालात खुद्कन हसलं !
धावत्या बस वरच
बिस्किटं त्याला दिसलं !!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९