ओळख

Started by शिवाजी सांगळे, October 22, 2013, 08:22:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ओळख लपविली तरी
माणसाला एक चेहरा असतो,
लपवायचा ठरविला तरी
इतरांना तो दिसत असतो !!

आठवायच्या नसल्या तरी
आठवणींत रमत असतो,
विसरायचं सारं काही तरी
डोळे तो ओलावीत असतो !!



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


दर्पण दिपक गोनबरे

क्या बात है, खूप छान...

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

vaibhav2183


शिवाजी सांगळे

Thanks Vaibhav....

ओळख लपविली तरी
माणसाला एक चेहरा असतो,
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

niteshk

एकदम झकास

शिवाजी सांगळे

धन्यवाद मित्रा.....  :)
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

vaibhav2183

ओळख लपविली तरी
माणसाला एक चेहरा असतो,

आवडल, मस्त लिहल आहे......:) :)

शिवाजी सांगळे

thanks vaibhav.... and good day
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९