माहित नाही ...

Started by शिवाजी सांगळे, October 22, 2013, 08:27:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


खूप बोलायचं असत
कधी तुला भेटल्यावर !

शब्दच सुचत नाहीत,
तेव्हा तुला पाहिल्यावर !

पहात रहाते नुसतीच,
अन साठवते डोळ्यात !

गुंतते रुपात तुझ्या,
पुन्हा पुन्हा भेटण्या पर्यंत !

दिवस, महिने, अन वर्षं,
किती काळ माहित नाही !

साठवून सुद्धा मनात तूला,
सय तूझी सोडवत नाही !


© शिवाजी सांगळे
sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९