मृत्यूच दार...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., October 23, 2013, 09:23:07 PM

Previous topic - Next topic
मृत्यूच दार...!!

मनात असलेल्या वेदनेला,

दुःखाचा आधार आहे.....

काळजावर विरहाचे,

असंख्य वार आहे.....

मिटलेल्या पापण्यावर,

अश्रूंचा भार आहे.....

प्रेम ब्रेम हे सगळ,

खरं तर काहीच नसतं.....

ते तर न सांगता उघडणारं,

मृत्यूच अदृश दार आहे.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २३-१०-२०१३...
सांयकाळी ०७,४५...
© सुरेश सोनावणे.....

मिलिंद कुंभारे

काळजावर विरहाचे,
असंख्य वार आहे.....
मिटलेल्या पापण्यावर,
अश्रूंचा भार आहे.....

क्या बात ......मस्तच ..... :)