एकलाच बरा

Started by prathamesh.manmode, October 27, 2013, 12:41:27 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

न राहिला कोणावर विश्वास
न राहिली कश्याची आस,
दुनियेच्या नजरेत खेळच ठरला खरा
तेव्हापासून मी मपला एकलाच बरा.... :'(

धुंद