प्रेम चारोळी

Started by सतीश भूमकर, October 27, 2013, 08:42:21 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

प्रेम नसावं साखरेसारख
एका झटक्यात विरघळनार... 
प्रेम असावं लोणच्यासारख
हळूहळू मुरणार आणि
आयुष्यभर पुरणार...

@सतीश भूमकर

मिलिंद कुंभारे


सतीश भूमकर


Çhèx Thakare


सतीश भूमकर