प्रेम म्हणजे फक्त टाईमपास...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., October 27, 2013, 10:23:45 PM

Previous topic - Next topic
प्रेम म्हणजे फक्त टाईमपास...!!

हल्लीच्या मतलबी जगात,
प्रेम म्हणजे टाईमपासाच साधन झालाय.....

जो येतो तो प्रेमात पडतो,
आणि दुस-याच्या भावनेशी खेळतो.....

मनसोक्त हिँडतो फिरतो,
मनासारखी मज्जा मारतो.....

आणि शेवटी प्रेमाला काळीमा फासून,
जानून बुजून ह्रदय तोडतो.....

स्वतःच नाते तोडून ब्रेकअप करतो,
पवित्र प्रेमाला नाव ठेवतो.....

आणि प्रेमाच्या नावाखाली,
दुस-याच्या आयुष्याची माती करतो.....
:'( :'( :'(

नोट : ही कविता कुणाच्याही
भावना दुःखवण्यासाठी करण्यात आलेली नाही,
जे आजकाल घडतय ते पाहूनच लिहण्यात आलय,
तर कृपा करुन कुणीही गैरसमज करुन घेऊ नका.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक २७-१०-२०१३...
रात्री १०,०३...
© सुरेश सोनावणे.....

Jawahar Doshi

Attachya jamanyat he asach aahe. 'Kaliyugatil prem' he pan shirshak sarthak tharel.