मन

Started by Ram Gidde, October 30, 2013, 04:32:20 PM

Previous topic - Next topic

Ram Gidde

तुझ्या माझ्या नात्याला
आपुलकीचा स्पर्श आहे
एकरूप झालीत मनं अपुली
आता मरणाचाही हर्ष आहे....

Çhèx Thakare