|| चारोळी ||

Started by Chetan Thakare, October 31, 2013, 09:33:56 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

हरवलेत ते विनोदी दिवस
हरवल्यात त्या गमतीदार राञी,
.
.
प्रेमात पडून सूखी जिवनाला
लाऊनच घेतली कि हो काञी .

©  Çhex Thakare

मिलिंद कुंभारे


Chetan Thakare


सतीश भूमकर


शिवाजी सांगळे

छान......

कापून घेण कधी कधी
सुखाचच असत,
जर ते कुणी आपल्यानेच
कापलेल असत !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Chetan Thakare

वाहह क्या बात है !

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९