अखेरची एक इच्छा

Started by सतीश भूमकर, November 07, 2013, 09:58:28 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

उद्या मृत्यू येईलच 
माझ्या या नश्वर देहाला

उचलून नेतील खांद्यावर
चार जन मग प्रेताला

गर्दी तर खूपच जमलेली
असेल माझ्या क्रियेला

तरीही थोड थांबायला
सांगेल मी त्या यमाला

अन मरतांनाही चार ओळी
लिहून वाहील माझ्या प्रेमाला

@सतीश भूमकर

santoshi.world


शिवाजी सांगळे

"तरीही थोड थांबायला
सांगेल मी त्या यमाला

अन मरतांनाही चार ओळी
लिहून वाहील माझ्या प्रेमाला"

छान...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सतीश भूमकर



सतीश भूमकर


सतीश भूमकर

धन्यवाद प्रशांत....

Sagar raut

#7
Mastt avdli...... :)

सतीश भूमकर