मला कळेना ...

Started by शिवाजी सांगळे, November 09, 2013, 11:41:02 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




काय होते मला,
हे मलाच कळेना,
काय सांगावे मला,
हे तुला उमजेना !

दयायचे काही
सारेच राहून गेले,
घ्यायचे काही होते
हेच विसरून आले !

क्षण साठवायचे,
आता आठवून राहिले,
साभाळाचे परस्परांना
हेची आता उरले !


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९