संमेलन कि आदोलन ?

Started by शिवाजी सांगळे, November 10, 2013, 01:10:05 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


साहित्याचे संमेलन कि
साहित्याचे आदोलन ?
बौद्धिक विचारमंथन व्हावे,
सामान्यांची अपेक्षा असते !

अनुदान कुणी किती वाटावं ?
कुणी किती लाटावं ?
याची गल्लत होत असते !

साहित्यात 'राज' कारण आले,
भुमी परशुरामाची का असो...
मंडपाच्या खांबांनाहि बाक आले !

अनुदान, वादाविना संमेलन व्हावे,
साहित्तिकानी साहित्यात रमावे !
राजकारण्यांनी साहित्यात का यावे?
नेटच्या युगात,संमेलन वैश्वीक व्हावे !



© शिवाजी सांगळे
sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९