स्वतःला संपवलं मी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 11, 2013, 09:53:29 PM

Previous topic - Next topic
तुझ्यावर खुप प्रेम,
केलं होतं मी.....

तुला माझं ह्रदय,
दिलं होतं मी.....

नाही ठेवली तु,
जराही किँमत माझी.....

कवडीमोल ठरवून,
भावनांनशी खेळलीस.....

म्हणुनच...!!

आज हसत हसत,
स्वतःला संपवलं मी.....

स्वतःला संपवलं मी.....
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ११-११-२०१३...
सांयकाळी ०८,१३...
© सुरेश सोनावणे.....