चारोळ्या

Started by pujjwala20, November 12, 2013, 11:00:44 AM

Previous topic - Next topic

pujjwala20

लाख चुका पदरात घ्यायला
मन जिथ धजत.
प्रेम...
तिथच रुजत

-- * ¤ * --

मानसान कस वार्यासारखी येवून
पाण्यासारख निघून जाव
जाताना मात्र पाठीमागे
प्रेमाचा ओलावा ठेवुन जाव

-- * ¤ * -- ००० उज्ज्वला