का?

Started by pujjwala20, November 12, 2013, 11:14:31 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

---@ का? @---

का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्रतुझ्या आठवणीत सरते, प्रत्येक क्षण तुला मन घेऊनफिरते, तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते,स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते, बंदपापण्या असतांनाही मन तुलाच बघते, रोजरात्री निजतांना उचकी गं लागते, तुलाही येते आठवणतेव्हा मज कळते, प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते...प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते

(कुणासाठीतरी, कुणाकडून)
मुळ लाईन कोणाची आहे हे खरच माहीत नाही पण फिलींग खुपच जबरदस्त आहे

vaibhav_kul2003

कवीता  छान  आहे पण अजून छान  झाली असती

pujjwala20

हो पण ती माझी नाही