तू.....

Started by niteshk, November 14, 2013, 08:54:19 PM

Previous topic - Next topic

niteshk

तूच माझी प्रिती तूच माझा ध्यास....

तुझीच मला ओढ, तुझीच मला आस....

सतत जाणवतो मला तुझा सूवास....

मधूर स्वरलतेतून तुझाच होतो भास....

आता मला हवा फक्त तुझाच सहवास....

कारण तुझ्या श्वासातून मीही घेतो श्वास ....!

स्वलिखित.....