|| तू ||

Started by pujjwala20, November 16, 2013, 10:46:47 AM

Previous topic - Next topic

pujjwala20

तू

कधी हसवतेस कधी रडवतेस
कधी इतकी इतकी सतवतेस
पण एक सांगू....
कितीही झाले तरी
तुच माझ्या मनात वसतेस
आता होतच नाही
विचार अन्य कुणाचा
मनसोक्त लुटावा वाटतो
आनंद या क्षणांचा
असेना का असला तो
काही क्षणांचा खेळ
नसेनाका जमायचा
आयुष्यभराचा मेळ
फुल आणि सुगंधाचही
आयुष्य असतच कितीस
पण दरवळून सोडतातच न
मन मंदिरच जस 

मिलिंद कुंभारे


pujjwala20


Çhèx Thakare


rahul.patil90


pujjwala20