माझ्यात तु आहेस की ??? मी तुझ्यात.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 17, 2013, 08:40:54 PM

Previous topic - Next topic
धक धक होते ह्रदयात,
तुच स्पंदते प्रत्येक स्पर्शात.....

काय सांगू तुला कानात,
तुच सामावलीस रोम रोमात.....

खुप खुप छान दिसतेस तु,
निस्सम सुंदर देखण्या रुपात.....

खुपच अप्रतिम लाजतेस तु,
घायाळ करतेस गुंतवतेस प्रेम जाळ्यात.....

खरं तर मला अजूनही कळलं नाही,
माझ्यात तु आहेस की ???
मी तुझ्यात.....

माझ्यात तु आहेस की ???
मी तुझ्यात.....
;)   :P   :-*

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १७-११-२०१३...
सकाळी ०८,४६...
© सुरेश सोनावणे.....

शिवाजी सांगळे

खरं तर मला अजूनही कळलं नाही,
माझ्यात तु आहेस की ???
मी तुझ्यात.....

सोनावणेजी,

सोन्यावाणी जीव तुमचा,
कुठ्बी अडकवू नका,
कोण पत्करेल, तुम्ही हरवल्यास...
शोधायचा धोका..?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९