मी मरेल तेव्हा...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 20, 2013, 06:57:59 PM

Previous topic - Next topic
मी मरेल तेव्हा,
दोन क्षण माझ्यासाठी,
मौन पाळशील का ???

एकातांत का होईना,
माझ्यासाठी दोन अश्रु,
गाळशील का ???

आयुष्यभराची साथ नाही मिळाली...!!

पण ???

शेवटी दोन पाऊल,
माझ्या शवयात्रेत,
चालशील का ???

मी मरेल तेव्हा,
दोन क्षण माझ्यासाठी,
मौन पाळशील का ???
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....