भरलेले डोळे तुझे...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 20, 2013, 07:13:22 PM

Previous topic - Next topic
भरलेले डोळे तुझे,

खूप काही बोलून जातात.....

गहिऱ्या मनातले हळवे,

गुज काही सांगतात.....

अबोल वाटत असतील,

पण ?????

मुळीचं ते अबोल नसतात.....

या बंद डोळ्यांतूनही,

तुझ्या मनातले अनेक भाव व्यक्त होतात.....
:P   :-*   :P

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....