काल सोडून गेली ती मला

Started by सतीश भूमकर, November 20, 2013, 10:29:10 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

काल सोडून गेली ती
पुन्हा मला एकट्याला,
मग रात्रभर जागून सांगितल
माझ दुःख मी त्या चंद्राला.

कळलंच नाही पहाटे दवबिंदूंचा
इतका जास्त का सडा पडला ??
की माझ दुःख ऎकुन तो चंद्र
जाता जाता रडला...???

@सतीश भूमकर



Chetan Thakare


सतीश भूमकर

धन्यवाद ठाकरे पाटील.... :)

मिलिंद कुंभारे


सतीश भूमकर