आठवणी

Started by rahul.patil90, November 21, 2013, 07:55:52 AM

Previous topic - Next topic

rahul.patil90



आठवणी

आयुष्याचा प्रवासात
खूप गोष्टी घडतात
सुर्याद्यापासून....
सूर्यास्ता पर्यंत अनेक
जन भेटतात.... खूप जण
आपल्या जवळ
येतात आणि
दुरावतात ही.......
खूप जण आपल्याला
शब्द देतात आणि
विसरतात ही
सूर्यास्तानंतर स्वतःची सावली ही दूर जाते
शेवटी आपण एकटे
असतो सोबत असतात
त्या फक्त आठवणी

----राहुल पाटील
Copyright © राहुल पाटील

vaibhav2183

शेवटी आठवणीच राहतात........