कोमल कळी :- [ "प्रेम" ]

Started by $@tish G. Bhone.3, November 25, 2013, 08:35:27 AM

Previous topic - Next topic

$@tish G. Bhone.3

                        " प्रेम "
......................................................

"मी तुझ्या जवळ आलो,
तर तुझ्ये ह्रदय  धक-धकत् ,
हेच तर माझ्या प्रेमाच्,
पहील प्रितक होत."
................................................

" दुरुनही तु मला पाहतेस्,
नजर खाली झुकवतेस्,
लाजेन का होईना,
पण तु बावरी होतेस् "
.................................................

" चुकतर माझीच होती,
सजाही मीच् भोगतो,
तुझी आठवण काठुण,
असाच मी जगतो. " 
.......................................................

"ह्रदया मध्ये तुझ्याही
प्रेमाचा बहर् येत असावा,
पण तुला तो व्यक्त करता येत नसावा "
........................................................
" तो तर जगाला दाखवायचा,
एक भाग होता.
तुझा आणी माझा तर्,
तो एक लपंडाव होता. "   
.......................................................
by:-
               $atish Bhone.

to some one which is special in my life.

satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot.com