कोमल कळी:-[ * मैंञीची वेल* ]

Started by $@tish G. Bhone.3, November 26, 2013, 12:31:17 PM

Previous topic - Next topic

$@tish G. Bhone.3

*  मैंञीची वेल *

एखादी  मैंञीची वेल
असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण
त्या वेलीकडे पाहुणी .

मैंञीच्या वेलीला पाण्याची
गरज नसावी,
फक्त त्या वेलीला  मैंञीची
जान असावी.

उगीचच् नाही फुलत  मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .

फुलावी  मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.

वाहुण मी त्या वेली सोबत जाईन
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
फुललेले हे सारे विष्व पाहिण.

by:-  $@tish Bhone ??? ;D


satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot.com

मिलिंद कुंभारे


$@tish G. Bhone.3

खरच छान या एेका शब्दाने कविचे विष्व व्यापुन घेते. कवितेला दिलेल्या प्रतिसादास. मना पासुन आभार.


SURAJ PARDESHI

KASHI HI MAIRTI ASTE...
DON NATYANNA JULVAT ASATE....
EK RUSAT ASATE TAR DUSARE MANVAT ASTE..
MAITRICHE HE NATE KITI SUNDAR ASATE...
YACHE VARNAN SHABDAT KARTA YET NASATE... YET NASTE..!!!

MISSSS U MY ALL LOVING FRIENDSSSS....

ram kadam

आला विचार छान.... रेखाटले पान.....