कोमल कळी :-[ " तुझी वाट पाहून " ]

Started by $@tish G. Bhone.3, November 27, 2013, 07:56:01 AM

Previous topic - Next topic

$@tish G. Bhone.3

" तुझी वाट पाहून "
.................................
नैञ शीनले तुझी वाट पाहून ,
का ग सखे तु आली नाहीस धाउण.
     
बातमी तर तुझी अगोदरच आली ,
तु यॆनार  अशी चाहूल मणाला लागली.

का आली नाही काही ,
कळू शकेल काय ?
तुझे माझे सुर कधी ,
जुळू शकेल काय ?

तुझी वाट पहण्या शीवाय,
मी काही करू शकत नव्हतो.
वाट आणी फक्त वाटच् पाहत होतो.

कविता लिहितो  मी तुझ्या साठी,
कविता लिहितो  मी तुझ्या साठी, 
तरसतो ग ! सखे फक्त ,
तुझ्या एका नजरे साठी.
तुझ्या एका नजरे साठी.
.............................
by:-  $@tish Bhone ??? ;D :P

satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot.com/

$@tish G. Bhone.3

thanks to like my poem ;)