कोमल कळी :-[ "पाऊस प्रेमाचा" ]

Started by $@tish G. Bhone.3, November 28, 2013, 09:32:44 AM

Previous topic - Next topic

$@tish G. Bhone.3

"पाऊस प्रेमाचा"
....................................

ऊन्हा पावसातही मी तुला पाहायचे,
तुझ्या विना कसे ग राहायचे.

ह्रदया मध्ये प्रेमाचा,
बहर आला आहे,
तुझ्या आतुर तेची,
तो वाट पाहत आहे.

आहे बंधन हे नयनाचे,
याला तु तोडू नको,
आहे जीवापाड प्रेम तुझ्यावर,
मला तु सोडु नकोस.

नाकावर आहे तझ्या राग,
पण तु फार सुंदर आहेस,
सुकलेल्या वेली वरती,
फुलाची तु  बहर आहेस.
...............................

by:-$atish G. Bhone ??? :) :P


satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot.com