Re: तिचं माणूसपण …………………संजय निकुंभ

Started by pujjwala20, December 01, 2013, 02:56:36 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

फक्त तिला माणूस मान
खरच एक माणूसपणाचीच तुट अखंड सगळीकडे आहे
.
.
.
खुपच सुंदर ओळ आहे आणि त्याहून उद्बोदक कविता
अखंड स्रीजातीकडून आपले आभार