गुतंतं मन माझं....!!

Started by Lyrics Swapnil Chatge, December 01, 2013, 03:57:00 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

गुततं मन माझं एकटेपणातं,
मजं का वाटे तुझा भास,
नाही राहू शकत तुजविन मी,
तु माझं जीवन तु माझा श्वास...
वाटतं कुणीतरी असाव,
देणारी जीवनाची साथ....
चादंराती देऊनी हातात हात....
असं याव कुणीतरी जीवनात...
उरी ऐकू येई नवी स्पदंने.....
वेड्या मनाची वेडी आस....
जाणावा पहिल्या प्रेमाचा भास...
अंत:रंगात फक्त तुझाचं वास....
गुततं मन माझं एकटेपणात,मजं
का वाटे तुझा भास.......!!
@स्वप्नील©