आठवण

Started by Udayramp, December 01, 2013, 08:55:52 PM

Previous topic - Next topic

Udayramp

प्रत्येकवेली प्रत्येकक्षणी आठवण तुझी येत आहे,
कोणास ठाऊक तु मला ऐवढी का ग आठवत आहेस।
रात्र माझी फक्त तुझ्याच स्वप्नांनी भरलेली आहे,
प्रत्यक्षात ना सही पण स्वप्नात मात्र आपली भेट ही ठरलेली आहे।
फक्त तुलाच भेटण्यासाठी ग ह्या रात्रीची वाट पाहत असतो,
कुणास ठाऊक का ग मी तुझीच स्वप्न पाहत असतो।
रात्रीच नाही फक्त दिवसा सुद्धा आठवतेस तु मला,
झालय काय मला काही कलेनास झालय मला।
दररोजची तुझी स्वप्नभेट मनात मी साठवत असतो,
स्वप्नातुनच का होईना नातं आपल जपत असतो।