माझं प्रेम तु....!!

Started by Lyrics Swapnil Chatge, December 02, 2013, 06:28:03 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

रिमझीम पावसात रिमझीम
सरी....शोधत
होतो आठवणी कुठेतरी...ओल्या
झाल्या चिबं वाटा....उत्सुक माझे
मनं भेटावं आपण आता....नाही राहू
शकत तुज विन दुर आता....तुच
माझी जीवन तुच प्रेम
नातं....भेटुनि तुजं सागावं मनातलं
सर्व आता...नाही सागता येत प्रेम
आहे तुजवर मनी आहे माझ्या....!!