मन माझं भिजतं...!!

Started by Lyrics Swapnil Chatge, December 02, 2013, 06:31:19 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

पावसाच्या सरीत, मन माझे भिजे..
ओल्या झाल्या स्वप्नज्या पाहिल्या मी तुझ े
गंध श्वासातुनी मन भरुन येई,
दरवळणारा तुझा सुगंध,
जसा चाफा जुई, मुक्त
फुलपाखरासारखे मन माझे उडे,
तुला पाहताचं का होत असे, जीव माझे
वेडे स्वंयलिखीत:-स्वप्नील चटगे.