मराठी प्रेम कविता

Started by Lyrics Swapnil Chatge, December 02, 2013, 01:47:50 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

परी मला ना कळे,

       का होत

जीव माझे वेडे खुळे,

स्वप्नाच्या लहरीतुनं,

वाहत शब्द हे वेगळे...

तुझे गुणंगाण गात हे गीत,

तु आहेस जगावेगळी,

का माहित कश्यामुळे,

आकाशात पसरले सर्वत्र हे निळे,

लाटातुनी स्वर ऐकु येई कानी,

ऐकुनी श्रावणगाणी धीर येई मनी..

परी पुन्हा पुन्हा मोहरते,

मन माझे,

जीव हा वेडाखुळे....!!

स्वय लिखीत :-
स्वप्निल चटगे