विचारांचा गोंधळ...

Started by भूषण कासार, December 02, 2013, 05:37:07 PM

Previous topic - Next topic

भूषण कासार

कित्येकदा असही होत जगण अगदी असह्य होत
मनात फक्त विचारांचा गोंधळ उरतो
विचार कमी होत नाही पण प्रश्न मात्र वाढत जातात
कारण याच ऎकच असत अशावेळी आपल म्हणायला कुणीच नसत

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०