खेळ स्वप्नांचा

Started by भूषण कासार, December 02, 2013, 05:40:29 PM

Previous topic - Next topic

भूषण कासार

        स्वप्ने कधी हसतात .
        स्वप्ने कधी रडवतात .
        कधी दिवसाची रात्र.
तर कधी रात्रीचा दिवस तीच भासवतात.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०