व्याकुल….

Started by भूषण कासार, December 03, 2013, 09:30:39 AM

Previous topic - Next topic

भूषण कासार

रात्र रात्र जागुन आता दिवस विसरलो आहे.
तुझ्याच विरहाने मी व्याकुल झालो आहे.

रचना - भूषण कासार
संपर्क - ९५७९५५३६९०