सिन्धुताई

Started by भूषण कासार, December 03, 2013, 09:34:06 AM

Previous topic - Next topic

भूषण कासार

      लेकरु त्या मायेच आज फारच रडत होत.
      आईची आठवण आली म्हणुन सांगत होत.
      अनाथ होत बिचार आईच प्रेम मागत होत.
सिन्धुताईंच्या रुपात त्याला आईच प्रतिबिंब दिसल होत.

रचना - भूषण कासार
संपर्क - ९५७९५५३६९०