स्वप्न

Started by Udayramp, December 03, 2013, 12:28:57 PM

Previous topic - Next topic

Udayramp

स्वप्नात माझ्या आज जरा वेगलच काही घडल,
तिच स्वप्नात येण आज जरा विशेष अस ठरल ।
तिच अन माझ मंदिरात जाण हे ठरल,
दर्शन तिला घेताना पाहुण माझही दर्शन ते घडल ।
आज तिला बोलूणच टाकावे शेवटी मन माझ म्हटल,
मग मात्र तिला विचारायच निश्चित अस ठरल ।
म्हणूणच तिला मंदिरातच मी थांबवल ,
तु माझी होशिल का प्रेमाने मी विचारल ।
लाजुण तिनेही मग हो ला हो उत्तर ते दिल,
दर्शन तिने घेऊन आशिर्वाद मला मिलाल्यासारख वाटल ।
पहाट होताच मात्र सुखःद स्वप्न ते खंडल,
स्वप्नातल्याच का होईना पण तिच्या होकाराने मन माझ ऊमलल ।

milinbhau pingale