मिठू मिठू पोपट

Started by aap, December 04, 2013, 01:48:13 PM

Previous topic - Next topic

aap

मिठू मिठू पोपट

रंग माझा हिरवा चोच माझी लाल
मिठू मिठू मी आहे पोपट
रानी वनी मी फिरतो
फांदीवर मी बसतो
झोके मी घेतो
फळे मी खातो
पेरूची खातो मी फोड
बोलतो मी मिठू मिठू गोड   

सौ . अनिता फणसळकर