मला ही वाटतं, माझं कुणीतरी असावं.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 04, 2013, 02:01:36 PM

Previous topic - Next topic
मला ही वाटतं,
माझं कुणीतरी असावं.....

त्या सारखं या जगात,
कोणीच नसावं.....

माझ्या सोबत,
त्यांन रडावं.....

मिठीत घेऊन,
मला हसावावं.....

माझ्या दुःखाला,
त्याच दुःख.....

अन...!!

माझ्या सुखाला सुख,
त्यांन समजावं.....

धकधकीने भरलेल्या,
गर्दीत देखील.....

त्यांन मला,
डोळसपणे शोधावं.....

गुंतवून माझ्या,
श्वासात श्वास.....

त्यांन मला,
आपलसं करावं.....
:-*   :-*   :-*

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०४-१२-२०१३...
दुपारी ०१,४२...
© सुरेश सोनावणे.....

मिलिंद कुंभारे