'मैत्री' - एक अनमोल नातं.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 04, 2013, 08:04:39 PM

Previous topic - Next topic
जे निस्वार्थपणे,
केले जातं,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....

जे रक्ताचं नसलं तरी,
नसानसात भिनतं,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....

जे सर्व नात्यापासून,
आहे श्रेष्ट,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....

जे परख्यानाही,
आपलसं करतं,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....
:D   :D   :D

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]