प्रेम......

Started by भूषण कासार, December 05, 2013, 12:39:22 PM

Previous topic - Next topic

भूषण कासार


हातात हात घेऊनी चल जाऊ सागर किनारी,
मिठीत माझ्या मग तु येशील ना गं राणी,

सागराच्या लाटाही मग आनंदुन जातील,
आपल्या प्रेमाचीच मग साक्ष त्या देतील,

प्रेमाचा झरा हा असाच वाहत राहो,
तुझ्या अन माझ्या प्रेमाचा तो साक्षीदार होवो.


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Tejas khachane


भूषण कासार

प्रेरणा दिल्या बद्द्ल
धन्यवाद !

भूषण कासार

सर्व वाचक मित्रांचे हार्दिक आभार ......

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


भूषण कासार

प्रेरणा दिल्या बद्द्ल
हार्दिक आभार ......

sweetsunita66


भूषण कासार

हार्दिक आभार ......

satish shelke

prem Kharach ekdatari karun baghavach