माझ्याविणा...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 05, 2013, 08:09:00 PM

Previous topic - Next topic
शेवटच एवढच सांगतोय मी तुला,

शोना विसरुन जा मला.....

माझं मरण जवळ आलय,

हे कळून चुकलयं मला.....

जमलच तर माफ कर गं,

शोना तुझ्या या प्रेम वेड्याला.....

तुला जगायच आहे आता,
माझ्याविणा.....

माझ्याविणा.....
:'(     :'(      :'(

_____/)___/)______./­­¯"""/­­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-१२-२०१३...
सायंकाळी ०६,०५...
© सुरेश सोनावणे.....