ही खास कविता माझ्या खास मित्र मैत्रिणीसाठी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 05, 2013, 08:47:27 PM

Previous topic - Next topic
ही खास कविता माझ्या खास मित्र मैत्रिणीसाठी...!!

शब्द बनून,
पुस्तकांमध्ये भेटू आपण.....

सुगंध बनून,
फुलांमध्ये भेटू आपण.....

काढशील आठवण,
माझी जेव्हा.....

अश्रूं बनून,
डोळ्यांमध्ये भेटू आपण.....

i miss u friends... :'(

_____/)___/)______./­­¯"""/­­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­­\)

© सुरेश सोनावणे.....