तुझ्यासवे असताना...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 06, 2013, 06:47:23 PM

Previous topic - Next topic
तुझ्यासवे असताना,
माझे मी पण विसरलो.....

कधी खुप हसलो,
कधी खुप रडलो.....

कधी खूप भांडलो,
कधी खूप चिडलो.....

कधी खूप रुसलो,
कधी पटकन मानलो.....

कधी दूर झालो,
कधी परतून आलो.....

कधी धडपडलो,
कधी सावरलो.....

कधी बडबडलो,
कधी बावरलो.....

नकळत स्वतःलाच का,
नाहीसे करुन मी.....

तुझ्यात आपोआप,
ओढल्या गेलो.....
[♥] [♥] [♥] [♥] [♥]

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०६-१२-२०१३...
दुपारी ०३,४८...
© सुरेश सोनावणे.....