ती ज़रा वेडीच आहे

Started by pari143@gmail.com, December 06, 2013, 08:58:07 PM

Previous topic - Next topic

pari143@gmail.com

ती ज़रा वेडीच आहे काय
काय सांगू तुम्हाला
ती ज़रा वेडीच आहे
ती खरोखरच वेडी नाही
ती फ़क्त माझ्यासाठी वेडी आहे
तिच्या ह्याच वेड़ेपनावर तर
मी फ़िदा झालो होतो
खूप प्रेम करायची माझ्यावर
आणि तितकीच घाबरायची सुद्धा
मला येताना पाहून ती एकटक
माझ्याकडेच पाहायची
पण मी जवळ आल्यावर
मान खाली घालायची
पुढे निघून गेलो की चोरून पाहायची
खरच ती वेडी आहे
मी तिला म्हंटल
मी समोर आल्यावर तू डोळे मिटून घेतेस
पण त्या चोरून पाहणार्या हृदयाला
तू काय उत्तर देशील जे माझ्यावर खूप
प्रेम
करत
©परी तुझाच प्रेम वेडा
१.१२.२०१३
९.१७ am