तू हि ये कधी माझ्यासाठी.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 06, 2013, 09:48:39 PM

Previous topic - Next topic
आसुरलेत डोळे,
तुला पाहण्यासाठी.....

आतुरलेत बाहू,
तुझ्या मिठीत येण्यासाठी.....

थरथरलेत अंग अंग,
तुझ्या उबदार स्पर्शासाठी.....

तरसलेत ओठ,
तुझ्या ओठांना भिडण्यासाठी.....

मी तर बनलोच आहे ग,
फक्त तुझ्यासाठी.....

मर्यादेचे बंध तोडून,
तू हि ये कधी माझ्यासाठी.....

तू हि ये कधी माझ्यासाठी.....
:-*     :-*     :-*

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०६-१२-२०१३...
रात्री ०९,४१...
© सुरेश सोनावणे.....