अस्तित्व

Started by शिवाजी सांगळे, December 06, 2013, 10:29:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अस्तित्व

धुक्यात हरवलेल्या

वाटे सारख,

स्वत:चा अस्तित्व चाचपडतोय,

स्मरणात गोठलेल्या,

आठवणी जेंव्हा,

प्रत्येक किरणां सोबतवर

वर येतात... तेंव्हां,

ढकलून देतों स्वत:ला,

त्यांच्या गर्तेत,

आणि...

मीच माझे

'मी' पण विसरतो !



© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९